ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नागरी सेवा : टप्पा मुलाखतीचा
नागरी सेवा : टप्पा मुलाखतीचा या विषयी माहिती.
नागरी सेवा : मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
नागरी सेवा : मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या विषयक माहिती.
ऑनलाइन नागरी सेवा
This section gives the details about online citizen services and various related useful link information with a brief introduction.
तयारी नागरी सेवा परीक्षेची
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात कठीण अशी नागरीसेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. लहान-लहान गावातील अनेक मुले या परीक्षेकडे वळत आहेत.
नागरी सेवा : आत्मविश्वास महत्त्वाचा...
ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आहे, त्याला विविध क्षेत्रातील घटनांची आवड असावी. त्याच्यासभोवती घडणाऱ्या घटनांबाबत तो जागरूक असावा. त्याच्याकडे देश आणि देशातील जनता याबाबत पुरेशी माहिती असावी.
ट्रेनिग मॅनेजमेन्ट
सर्व पंचायती राज पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन कामकाजाचे प्रशिक्षण देणे.
नॅशनल पंचायत पोर्टल
सर्व पंचायती राज संस्थांचे (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती) संकेतस्थळ अद्ययावत ठेवणे व संलग्न माहिती भरणे.
पेमेंट गेटवे - महाऑनलाईन
रोख रक्कम बाळगण्याची धास्ती नाही आता शुल्क भरणा सोपे झाले पेमेंट गेटवे येता
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी
नागरी परिसंस्था
मानवाने वसविलेली शहरे, नगरे आणि नागरी पट्ट्यातील पारिस्थितिकीय प्रणाली म्हणजे नागरी परिसंस्था होय. नगरांची उपनगरे व झालर क्षेत्रे तसेच नागरी पट्ट्यांलगतची कृषिक्षेत्रे आणि नैसर्गिक भूदृश्यांचाही समावेश नागरी परिसंस्थेत होतो.
नागरी वाहतूक
कर्मचाऱ्याला दररोज घरापासून कामाच्या जागेपर्यंत व पुन्हा परतीचा करावा लागणारा प्रवास.
नागरी समाज
नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय.
नागरी हिवताप योजना
ग्रामीण तसेच शहरी भागात हिवतापाचे नियंत्रण करणे हे राष्ट्रीय किटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांचे उदिष्ट आहे.
English to Hindi Transliterate